Ferfar #7415 · मौजे सांगाव
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1329
- Talathi
- दिपक बाबासो पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री दुधगंगा नागरी सह पत संस्था मर्या मौ सांगाव ता कागल
गहाणखत लिहुन देणार : आनंदा रामु पाटील ,सुरज प्रकाश पाटील ,सुहास प्रकाश पाटील रा. मौजे सांगाव यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3780-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1329 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा रामु पाटील ,सुरज प्रकाश पाटील ,सुहास प्रकाश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.