Ferfar #32573 · कागल
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 274/3
- Talathi
- सुनिल भागवतराव खेडकर
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा फाइव स्टार एम आय डी सी कागल, कागल
लिहून देणार : विनायक प्रभाकर कुलकर्णी कागल रा. कागल यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3469 दिनांक 27/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 5406000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 274/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा फाइव स्टार एम आय डी सी कागल यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5406000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.