Ferfar #32580 · कागल
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 387/3/1/अ/प्लॉट
- Talathi
- सुनिल भागवतराव खेडकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मुथूट होमफीन इंडिया लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : अशोक आदीनाथ अथणे ,आण्णासो आदीनाथ अथणे ,महेश महावीर अथणे रा. कागल यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3761-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1824918.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 387/3/1/अ/प्लॉट नं/64 क्षेत्र 0.9999 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक आदीनाथ अथणे ,आण्णासो आदीनाथ अथणे ,महेश महावीर अथणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1824918.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
अण्णासो आदिनाथ अथणे (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
प्रदीप विलास सुतार - कर्जदार (खाता क्रमांक :- 62726) ,
अस्मिता प्रदीप सुतार -सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
387/3/1/अ/प्लॉट नं/64