Ferfar #3012 · एकोंडी
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 348
- Talathi
- गुरव
- First seen
- 2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : शिवशंकर सेवा सोसायटी सिध्दनेर्ली, मेंन रोड सिध्दनेर्ली
लिहुन देणार : युवराज साताप्पा निकम रा. एकोंडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 348 क्षेत्र 1.2200 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.