Ferfar #4354 · शेंडूर
कागल, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : काशीनाथ राऊ कांबळे रा. शेंडूर यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3770-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 824, 833 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशीनाथ राऊ कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुलाबाई काशिनाथ कांबळे-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 230) ,
रामदास काशिनाथ कांबळे-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 230) ,