सातबारा Watch

← बामणी

Ferfar #3411 · बामणी

कागल, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
गुरव
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री दुधगंगा ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या.बामणी ता.कागल जि कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : युवराज सदाशिव मगदुम रा. बामणी यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3679-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153 क्षेत्र 0.1776 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज सदाशिव मगदुम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संगिता युवराज मगदूम (मान्यता देणार) (खाता क्रमांक :- ) ,