Ferfar #3412 · बामणी
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 503
- Talathi
- गुरव
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजे विक्रमसिंह घाटगे को ऑप बँक लि कागल शाखा सिध्दनेर्ली ता कागल जि कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी तुकाराम मगदुम रा. बामणी यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3686-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 503 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी तुकाराम मगदुम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शांताबाई शिवाजी मगदूम-मान्यतादार (खाता क्रमांक :- 1822) ,
निशिगंदा सुभाष मगदूम-मान्यतादार (खाता क्रमांक :- 1822) ,
अलंकार शिवाजी मगदूम-मान्यतादार (खाता क्रमांक :- 1822) ,
गौरी समाधान मगदूम-कर्जदार (खाता क्रमांक :- 1822) ,