Ferfar #2533 · केनवडे
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 911
- Talathi
- क्रांती सुनील सपरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
आदेशाने व राजपत्राने नावात दुरुस्ती - बाजूस दाखल केले गट नंबर 911 या जमिनीचे खातेदार अंजना मारुती घाटगे हे असून त्यांनी त्यांचे नाव बदलून वैशाली मारुती घाटगे असे केले बाबत महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन, नोव्हेंबर 20 ते 26,2025 -p-2589400 च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राची झेरॉक्स प्रत, व वर्दी अर्ज सादर केलेने आणि लगत मे. तहसीलदारसो कागल यांचेकडील क्र.कार्या /आर.टी.एस.राजपत्र एस आर/103 /2026दिंनाक 08/06/2026चा आदेश प्राप्त झालेने अंजना मारुती घाटगे अशी 7/12 पत्रकी असलेली त्यांचे नावाची नोंद कमी करून त्याठिकाणी वैशाली मारुती घाटगे अशी दुरुस्ती करणेसाठी नोंद केली असे.