सातबारा Watch

← गोरंबे

Ferfar #4663 · गोरंबे

कागल, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
1403/ब
Talathi
क्रांती सुनील सपरे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 आदेश ;- बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा.तहसिलदार सो कागल यांचेकडील क्र.आरटीएस /रि ग्रांट /एस आर/20 दि.30/06/2026 चा आदेश मिळालेवरून मौजे गोरंबे ता.कागल येथील गट क्र. 1403/ब वरील भोगवटदार वर्ग 1 ऐवजी भोगवटदार वर्ग 2 भू धारणा बद्दल दुरुस्ती करणे कामी आदेश आले वरून नोंद असी