Ferfar #6960 · म्हाकवे
कागल, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे म्हाकवे,तालुका कागल येथील खातेदार ज्ञानू रामा पाटील हे मयत झाले असून त्यांना कोणीही वारस नसलेने त्यांनी आपल्या नावावर शेत जमिनी आपल्या मृत्यूपच्यात आपले पुतणे अनिल सात्ताप्पा पाटील व महादेव सिद्राम पाटील यांना रजिस्टर दस्त नंबर 1984/2010 दिनांक 9l09/11/2010 च्या मृत्युपत्राने अनिल सातापा पाटील यांना मृत्यूपत्राने खालीलप्रमाणे जमिनी दिल्या. गट नंबर 2940 क्षेत्र 0.10 हे. आर., गट नंबर 3219 क्षेत्र 0.00.33 हे. आर., गट नंबर 3131 क्षेत्र 0.08 हे. आर.,गट नंबर 3138 क्षेत्र 0.16.20 हे. आर., गट नंबर 3226 क्षेत्र 0.00.33 हे. आर., गट नंबर 3228 क्षेत्र 0.02 हे. आर., गट नंबर 3239 क्षेत्र 0.00.67 हे. आर., गट नंबर 3242 क्षेत्र 0.0.67 हे. आर.,गट नंबर 3245 क्षेत्र 0.00.67 हे. आर., गट नंबर 3256 क्षेत्र 0.01.00 हे. आर. व महादेव सिद्राम पाटील यांना मृत्यूपत्राने खालीलप्रमाणे जमिनी दिल्या गट नंबर 2273 क्षेत्र 0.23.30 हे. आर., गट नंबर 2248/अ क्षेत्र 0.19.00 हे. आर., गट नंबर 2248/ब क्षेत्र 0.28.00 हे. आर., गट नंबर 3533 क्षेत्र 0.05.50 हे. आर.,गट नंबर 3732 क्षेत्र 0.03.67 हे. आर.,गट नंबर 3736 क्षेत्र 0.00.17 हे. आर.,गट नंबर 3748 क्षेत्र 0.00.17 हे. आर., गट नंबर 3721 क्षेत्र 0.03.67 हे. आर. याप्रमाणे मृत्युपत्राने नोंद केली असे. तसेच गंगूबाई महादेव पाटील व साऊबाई रामा पाटील ह्या मयत झाल्या असलेने त्यांची नावे कमी करणेस नोंद केली असे. ता.म.