सातबारा Watch

← म्हाकवे

Ferfar #6961 · म्हाकवे

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
938
Talathi
दिगंबर विष्णू कांबळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूर लिहून घेणार : मारुती साताप्पा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 938 तपशिल : प्रमाणे मारुती साताप्पा पाटील यानी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि कोल्हापूर तर्फे शाखा निरीक्षक बाळासो मारुती पाटील - यांच्या कडुन रक्कम रुपये 950000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6238 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्बँयम निंबधकसो, कागल यांचे समोर बोजा कमी बाबतचा रजिस्कटर दस्त नंबर 1882/2026 , दिनांक 15/07/2026 च्या दस्ताची झेरॉक्स प्रत, सूची क्र. 2 व वर्दी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.