Ferfar #3485 · आणूर
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 715
- Talathi
- श्रीकांत अशोक नाईक
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. ए. एल. टी. /एसआर/17/26
आदेश दिनांक : 15/10/2026
आदेशाने :- मौजे आणूर येथील ग.क्र. 715 बाबत मा. तहसिलदार कागल यांचे कडील आदेश क्र. ए एल टी / एसआर/17/2026 दि. 15/10/2026 रोजीचा आदेश प्राप्त झालेने इतर हक्कात नोंद असणारी "जमिनीची विक्री ,गहाण देणगी अगर हस्तांतरण परवानगी खेरीज करणेचे नाही" हा शेरा नमूद अटीच्या अधीनतेने कमी करणेस उक्त आदेशाने नोंद