सातबारा Watch

← मळगे बुद्रुक

Ferfar #3667 · मळगे बुद्रुक

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
नंदकुमार भगवंत घस्ती
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : राजे विक्रमसिंह घाटगे को ऑफ बँक लिहून घेणार : अविनाश अनिल पालकर अनिल शामराव पालकर गट नंबर/ सर्वे नंबर 110 वरील राजे विक्रमसिंह घाटगे को ऑफ बँक यांचेकडून दिनांक 31/08/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.