सातबारा Watch

← मळगे बुद्रुक

Ferfar #3669 · मळगे बुद्रुक

कागल, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
नंदकुमार भगवंत घस्ती
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगूड सह बॅंक लि शा मुरगूड - गहाणखत लिहुन देणार : पुंडलिक सदाशिव गोते रा. मळगे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2667-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73 क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंडलिक सदाशिव गोते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.