Ferfar #3670 · मळगे बुद्रुक
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 398
- Talathi
- नंदकुमार भगवंत घस्ती
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगूड सह बँक लि शा मुरगूड -
गहाणखत लिहुन देणार : शेवंता लक्ष्मण गोते ,सिंधुताई शिवाजी पाटील ,सुनिल लक्ष्मण गोते रा. मळगे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2764-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 398 क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेवंता लक्ष्मण गोते ,सिंधुताई शिवाजी पाटील ,सुनिल लक्ष्मण गोते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.