सातबारा Watch

← उंदरवाडी

Ferfar #3242 · उंदरवाडी

कागल, कोल्हापूर · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1063, 1099, 1103, 1138, 1141, 2098, 2170, 2196, 703
Talathi
SAVITA NITIN KARANDE
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 703, 1138, 1141, 2098, 2196, 1063, 1099, 1103, 2170, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 365 दि. 23/11/88 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1.आनंदा ज्ञानू फासके , 2.धोंडूबाई ज्ञानू फासके ,3.सातूबाई बाळा बेळोकर,4. इंदूबाई मारुती भोळे ,5.ताई ज्ञानू फासके