सातबारा Watch

← फराकटेवाडी

Ferfar #1409 · फराकटेवाडी

कागल, कोल्हापूर · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
SAVITA NITIN KARANDE
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026मृत्युपत्र :- श्री सुर्यकांत शिवराम फराकटे रा. फराकटेवाडी यांनी अर्ज दिला कि, त्यांच्या आई लक्ष्मी शिवराम फराकटे या दि. 26/४११/२०२५ रोजी मयत झाल्या असून त्यांनी सह दुय्यम निबंधक मुरगूड यांचेकडील रजिस्टर अंतिम मृत्युपत्र क्र. १५३६/२०२५ अन्वये दि. २९/५/२०२५ रोजी मौजे फराकटेवाडी येथील जमीन गट क्र. 9 मधील त्यांचा असणारा संपूर्ण हिस्सा 1) सुर्यकांत शिवराम फराकटे ०.०१.८९ हे.आर. 2) तानाजी शिवराम फराकटे ०.०१.८९ हे.आर. 3) जोतीराम शिवराम फराकटे ०.०१.८९ हे.आर. नुसार यांना मृत्यूपत्रानुसार देण्यात आलेले क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असल्याने सामाईकात नोंद केली. साक्षांकित मृत्युपत्र सादर केलेवरून नोंद केली .दुय्यम निंबधक मुरगुड जिल्हा कोल्हापूर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1536 दिनांक 29/05/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.