Ferfar #1412 · फराकटेवाडी
कागल, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्र. जमीन -२०२५/प्र. क्र. ४७/ ज-१अ भूमापन (ल-1) दिनांक 22 मे २०२५ तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग,मंत्रालय मुबंई यांचेकडील शासन निर्णय मयअ -२०२३/प्र. क्र. १९/म दि. १/१२/२०२३ लगत मा. जिल्हाधीकारीसो कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्र. कार्या-8/आरटीएस/आरआर/१४५/२०२५ दि. ६/२/२०२५ अन्वये उक्त शासन निर्णय मधील मुद्दा क्र. 7 व मा. तहसिलदारसो यांचेकडील क्र.जमीन/कावि/१२८०/२०२५ दि. 30/5/2025 शेरा पत्रकानुसार ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्यांचे एकत्रित नोंदी घेणेबाबत सूचित केले आहे त्यानुसार गावातील रस्ते/पाणंदरस्ते कोणकोणत्या स. नं./ग. नं. मधून , हद्दीवरून जातो या बाबतच्या नोंदी रस्त्याच्या लगतचे सातबारा अधिकार अभिलेखात इतर हक्कात घेणे आवश्यक आहे. सबब मौजे फराकटेवाडी येथील बाजूस दाखल केले गट नं. या सातबाराचे इतर हक्कात " या ग. नं. मध्ये पाणंद रस्ता आहे" असा शेरा दाखल करणेस नोंद केली