सातबारा Watch

← फराकटेवाडी

Ferfar #1413 · फराकटेवाडी

कागल, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
11, 12, 13, 14, 141, 23, 238, 24, 27, 28, 29, 30, 31, 36, 37, 38, 39, 40, 51, 52, 55, 56, 57, 58, 61, 62, 63, 69
Talathi
SAVITA NITIN KARANDE
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्र. जमीन -२०२५/प्र. क्र. ४७/ ज-१अ भूमापन (ल-1) दिनांक 22 मे २०२५ तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग,मंत्रालय मुबंई यांचेकडील शासन निर्णय मयअ -२०२३/प्र. क्र. १९/म दि. १/१२/२०२३ लगत मा. जिल्हाधीकारीसो कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्र. कार्या-8/आरटीएस/आरआर/१४५/२०२५ दि. ६/२/२०२५ अन्वये उक्त शासन निर्णय मधील मुद्दा क्र. 7 व मा. तहसिलदारसो यांचेकडील क्र.जमीन/कावि/१२८०/२०२५ दि. 30/5/2025 शेरा पत्रकानुसार ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्यांचे एकत्रित नोंदी घेणेबाबत सूचित केले आहे त्यानुसार गावातील रस्ते/पाणंदरस्ते कोणकोणत्या स. नं./ग. नं. मधून , हद्दीवरून जातो या बाबतच्या नोंदी रस्त्याच्या लगतचे सातबारा अधिकार अभिलेखात इतर हक्कात घेणे आवश्यक आहे. सबब मौजे फराकटेवाडी येथील बाजूस दाखल केले गट नं. या सातबाराचे इतर हक्कात " या ग. नं. मध्ये पाणंद रस्ता आहे" असा शेरा दाखल करणेस नोंद केली