Ferfar #9947 · बोरवडे
कागल, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : केदारलिंग वी.का.स.(विकास) सेवा संस्था मर्या.बोरवडे, मौजे-बोरवाडी, ता.कागल, जी.कोल्हापूर
लिहुन देणार : सुशांत आनंदा साठे रा. बोरवडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1427,1627,2130,342,3522,392 क्षेत्र 1.6110 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.