Ferfar #9949 · बोरवडे
कागल, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 2600, 2625, 2483, 2621, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ८४७ दि.20/11/87 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :-1. साताप्पा भैरु साठे ,2.दत्तात्रय भैरु साठे ,3.जनाबाई बापू सावंत,4. सुशिला शंकर पाटील 5.तानाबाई बापू सावंत ,6.सुंदराबाई भैरु साठे