सातबारा Watch

← बोरवडे

Ferfar #9951 · बोरवडे

कागल, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1763, 1764, 1835
Talathi
SAVITA NITIN KARANDE
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मा. तहसिलदारसो. कागल कोल्हापूर यांचेकडील आदेश क्र. वाटप/एस आर /४४८/२०२६दि. ५/१०/२०२६अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम ८५ नुसार अंकुश गणपती पोवार ,एकनाथ गणपती पोवार , कृष्णा गणपती पोवार ,रघुनाथ गणपती पोवार, लहू गणपती पोवार मौजे बोरवडे येथील शेतजमीन मिळकत नं. १७६३,१७६४,१८३५चे विभाजन करणेत आलेले आहे .त्याचा तपशील खालीलप्रमाणे 1. गट नंबर १७६३ क्षेत्र ०.६८०० हे. आर. पो. ख. ०.०००० हे. आर. . यापैकी वाटपापुर्वीचे खातेदार :- अंकुश गणपती पोवार ,एकनाथ गणपती पोवार , कृष्णा गणपती पोवार ,रघुनाथ गणपती पोवार, लहू गणपती पोवार क्षेत्र ०.१७०० हे. आर. पो. ख. ०.०००० हे. आर. . यांचा हिस्सा वाटपानंतरचे खातेदार :- कृष्णा गणपती पोवार क्षेत्र ०.१७०० हे.आर. पो. ख. ०.०००० हे.आर हिस्सा देणेत आला आहे. २. गट नंबर १७६४ क्षेत्र ०.२२०० हे. आर. पो. ख. ०.०००० हे. आर. . यापैकी वाटपापुर्वीचे खातेदार :- अंकुश गणपती पोवार ,एकनाथ गणपती पोवार , कृष्णा गणपती पोवार ,रघुनाथ गणपती पोवार, लहू गणपती पोवार क्षेत्र ०.२२०० हे. आर. पो. ख. ०.०००० हे. आर. . यांचा हिस्सा वाटपानंतरचे खातेदार :- एकनाथ गणपती पोवार क्षेत्र ०.२२०० हे.आर. पो. ख. ०.०००० हे.आर हिस्सा देणेत आला आहे ३.गट नंबर १८३५ क्षेत्र ०.४५०० हे. आर. पो. ख. ०.०००० हे. आर. . यापैकी वाटपापुर्वीचे खातेदार :- अंकुश गणपती पोवार ,एकनाथ गणपती पोवार , कृष्णा गणपती पोवार ,रघुनाथ गणपती पोवार, लहू गणपती पोवार क्षेत्र ०.२२०० हे. आर. पो. ख. ०.०००० हे. आर. . यांचा हिस्सा वाटपानंतरचे खातेदार :- लहू गणपती पोवार क्षेत्र ०.२२५० हे.आर. पो. ख. ०.०००० हे.आर हिस्सा देणेत आला आहे