सातबारा Watch

← बोरवडे

Ferfar #9955 · बोरवडे

कागल, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
772
Talathi
SAVITA NITIN KARANDE
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि कोल्हापुर शाखा बोरवडे ता कागल जि कोल्हापुर . . गहाणखत लिहुन देणार : संतोष संजय बलुगडे रा. बोरवडे यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2725-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 999000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 772 क्षेत्र 0.2050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष संजय बलुगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 999000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुशीला संजय बलुगडे (खाता क्रमांक :- 5728) , साधना सुनील बारड (खाता क्रमांक :- ) , संजीवनी संजय येजरे (खाता क्रमांक :- ) , सरीता राहुल साठे (खाता क्रमांक :- ) ,