सातबारा Watch

← बिद्री

Ferfar #4231 · बिद्री

कागल, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1213, 1333, 1338
Talathi
निलम राहुल दळवी
First seen
43m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : श्री संत बाळूमामा विकास सेवा सोसायटी, बिद्री ता. कागल लिहुन देणार : राजेंद्र सिताराम कांबळे रा. बिद्री यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1213,1333,1338 क्षेत्र 0.1920 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.