Ferfar #4314 · सोनाळी
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2158
- Talathi
- सोनाली रमेश विभूते
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : पांडुरंग विष्णु तेली
लिहून घेणार : श्रीधर बाबुराव पोवार
श्रीधर बाबुराव पोवार यांनी सर्व्हे क्रमांक : 2158 क्षेत्र 0.48 हे साठेखताने :- पांडुरंग विष्णु तेली - 1631
फेरफार क्रमांकाने लिहून दिले होते त्यानुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा / शेरा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक सो मुरगूड यांचेकडील बिगर कब्जाचे साठेखत रद्दलेख दि.०१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.