सातबारा Watch

← मुरगुड

Ferfar #16583 · मुरगुड

कागल, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
242/3
Talathi
संगिता बाळासाहेब चैागुले
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मूरगूड सहकारी बॅक लि मुरगूड ता कागल जि कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : बाळु भाऊ मेंडके रा. मुरगुड यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2704-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242/3 क्षेत्र 0.2950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु भाऊ मेंडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संतोष बाळु मेंडके (कर्जदार) (खाता क्रमांक :- 2318) ,