Ferfar #5165 · चिमगांव
कागल, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बॅक लि.मुरगूड ता.कागल शाखा.मुरगूड
गहाणखत लिहुन देणार : अशोक पांडुरंग आंगज रा. चिमगांव यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2746-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212, 325, 328 क्षेत्र 0.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक पांडुरंग आंगज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शुभम अशोक आंगज (खाता क्रमांक :- 6161) ,