सातबारा Watch

← अवचितवाडी

Ferfar #2160 · अवचितवाडी

कागल, कोल्हापूर · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
शंकर अशोक चौगुले
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 गट नंबर 138, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 407 दि. 28/07/1980 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1.वसंत बापू तिळवे, 2.सुखदेव बापू तिळवे, 3.कमळाबाई बापू तिळवे .