सातबारा Watch

← चिखली

Ferfar #8377 · चिखली

कागल, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
बापुसो शामराव पाटील
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : शासन निर्णय क्र लवेसू-2025/प्र.क्र.458/भूमापन( ल-1)आदेश दिनांक : 29/08/2025 महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्र लवेसू-2025/प्र.क्र.458/भूमापन( ल-1) दिनांक 29 ऑगस्ट 2025 लगत मा.जिल्ह्धीकारीसो कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्र कार्या-8/आरटीएस/आरआर/1874/2025 दि.10/09/2025 अन्वये उक्त शासन निर्णय मधील मुद्दा क्र 7 नुसार ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्यांचे एकत्रित नोंदी घेणे बाबत सूचित केले आहे त्यानुसार गावतील रस्ते/पाणंदरस्ते कोणकोणत्या स.नं/ग. नं. मधून , हद्दीवरून जातो या बाबतच्या नोंदी रस्त्याच्या लगतचे सातबारा अधिकार अभिलेखात इतर हक्कात घेणे आवश्यक आहे. सबब मौजे चिखली येथील(भोसले ते चिखली इंग्लिस स्कूल पाणंद रस्ता 027-007-023-001-B ) ग.नं.५३३,५३५,५३६,५३७,५३८,५३९,५४०,५४१,५५०,५५१,५५२,५५३ या सातबाराचे इतर हक्कात “ या ग.नं.मध्ये पाणंद रस्ता आहे ” असा शेरा दाखल करणेस नोंद. 535/1,535/2,535/3,535/4,535/5,535/6,535/7,536,537,538/1,538/2,539,540,541,550/अ,550/ब,551,552/अ,552/ब,553/1/क,553/2/क,553/अ,553/क/पै,553/क/पै.,553/ब,533