सातबारा Watch

← चिखली

Ferfar #8390 · चिखली

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
526, 562, 567, 575, 578, 583, 587
Talathi
बापुसो शामराव पाटील
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : दि. इचलकरंजी अर्बन को-ऑप बँक लि., इचलकरंजी लिहुन घेणार : मधुकर विष्णु गुरव यांनी सर्व्हे क्रमांक 526 वर फेरफार क्रमांक 3701 ने घेतलेला बोजा मधुकर, अरुण, अनिल व सुनील विष्णू गुरव बाबत दि.इचलकरंजी अर्बन को.ऑप बँक लि.शाखा मुरगूड र.रु. 1,50,000/- सर्व्हे क्रमांक 526 वर फेरफार क्रमांक 5469 ने घेतलेला बोजा अनिल बाबत जनता सोसा र रु १५०००० अरुण बाबत जनता सोसा र रु १५०००० मधुकर बाबत जनता सोसा र रु १५०००० सुनील बाबत जनता सोसा र रु १५०००० पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.