सातबारा Watch

← अर्जूनवाडा

Ferfar #2186 · अर्जूनवाडा

कागल, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
469, 570, 66
Talathi
माधवी बापूसाहेब मोरे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बॅक लि, मुरगूड ता कागल जि कोल्हापूर तर्फे चेअरमन शाखा कापशी से ता कागल गहाणखत लिहुन देणार : भिमराव भाऊ फुकटे ,रामचंद्र भाऊ फुकटे रा. अर्जूनवाडा यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2788-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 469, 570, 66 क्षेत्र 0.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराव भाऊ फुकटे ,रामचंद्र भाऊ फुकटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.