सातबारा Watch

← गलगले

Ferfar #2595 · गलगले

कागल, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
अजिंक्य आनंदराव पाटील
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल केलेलं खातेदार प्रकाश सातय्या जंगम यांनी आपल्या मालकीच्या मौजे गलगले ,ता.कागल जि.कोल्हापूर येथील खालील नमूद केलेल्या जमिनीचे गट नंबर १५५,१८०,६१२ या गटाची विभाजन करणेबाबत इकडील कार्यालयाकडे दिलेल्या अर्जाचे चौकशी कामी सर्व संबधित मा.तहसीलदारसो कागल यांनी असले अधिकारास अनुसरुन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार मा.तहसीलदारसो यांनी क्रमांक आरटीएस/वाटप/एसआर/०५/२०२6 दिनांक 2९/0९/2026 चा आदेश दिलेवरून विभाजन केले खालीलप्रमाणे १) आन्नापा आपय्या जंगम यांच्या वाटणीस मिळकती देणेत आलेली जमीन गट नंबर १५५ क्षेत्र ०.६८७५ आर आकार ३.५० रु.पै, जमीन गट नंबर ६१२ क्षेत्र ०.५७५ आर आकार १.१५ र रु 2) प्रकाश सातय्या जंगम यांच्या वाटणीस मिळकती देणेत आलेली जमीन गट नंबर १५५ क्षेत्र १.२९५० आर आकार ७.०५ रु.पै, जमीन गट नंबर ६१२ क्षेत्र ०.११५० आर आकार ०.५८ र रु,नंबर १८० क्षेत्र ०.२९५० आर आकार ०.२७ रु.पै, 3) सोनाबाई सातय्या जंगम यांच्या वाटणीस मिळकती देणेत आलेली जमीन गट नंबर १८० क्षेत्र ०.२९५० आर आकार ०.२७ रु.पै ४) किरण शिवाजी जंगम यांच्या वाटणीस मिळकती देणेत आलेली जमीन गट नंबर १५५ क्षेत्र ०.५३.७५ आर आकार ३.०० रु.पै, जमीन गट नंबर १८० क्षेत्र ०.३४५० आर आकार ०.३० र रु ५) ललिता शिवाजी जंगम यांच्या वाटणीस मिळकती देणेत आलेली जमीन गट नंबर १५५ क्षेत्र ०.१५ आर आकार ०.६० रु.पै, जमीन गट नंबर ६१२ क्षेत्र ०.५७५ आर आकार ०.५८ र रु १) सचिन आन्नासो स्वामी यांच्या वाटणीस मिळकती देणेत आलेली जमीन गट नंबर १८० क्षेत्र ०.२950 आर आकार ०.२८ रु.पै वरील प्रमाणे आदेश प्राप्त झालेने आदेशातील 1 ते 5 शर्तीस पात्र नोंद केली असे