Ferfar #2596 · गलगले
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 599/अ
- Talathi
- अजिंक्य आनंदराव पाटील
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल केले जमिनेचे जमीन गट नंबरचे ५९९अ चे बाबतीत वारस फेरफाराचा दिनांक : 01/01/2020 रोजी नोंद केली होती त्या मध्ये पुढील प्रमाणे मजकूर नोंद केला होता श्री. ललिता अशोक जिरगे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 599/अ, वरील खातेदार कै. अशोक ज्ञानु जिरगे हे/ह्या दिनांक 30/05/2017 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) ललिता अशोक जिरगे नाते : पत्नी , वय :58 2) जयश्री रवी कांबळे नाते : मुलगी , वय :36 3) अश्विनी अशोक जिरगे नाते : सून , वय :36 4) ओमकार अजित जिरगे नाते : नातू , वय :10 5) आरती अजित जिरगे नाते : नात , वय :15 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 308 प्रमाणे नावे दाखल केली असे. आस मजकुर नोंद झाला वरील प्रमाणे मजकूर नोंद झालेल्या मजकूर मधील अर्जदार अश्विनी अशोक जिरगे असे नोंद झाले होते त्या बाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये क्र आर टी एस/एसआर/चुकदुरुस्ती /१९/२०२६ दिनांक ७/४/२०२६ तहसीलदार कार्यालय कागल यांचे आदेशाने फेरफार क्रमांक २०६३ मधील मजकूर खालील प्रमाणे वाचनेत यावा बाजूस दाखल केले जमिनेचे जमीन गट नंबरचे ५९९अ चे बाबतीत वारस फेरफाराचा दिनांक : 01/01/2020 रोजी नोंद केली होती त्या मध्ये पुढील प्रमाणे मजकूर नोंद केला होता श्री. ललिता अशोक जिरगे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 599/अ, वरील खातेदार कै. अशोक ज्ञानु जिरगे हे/ह्या दिनांक 30/05/2017 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) ललिता अशोक जिरगे नाते : पत्नी , वय :58 2) जयश्री रवी कांबळे नाते : मुलगी , वय :36 3) अश्विनी अजित जिरगे नाते : सून , वय :36 4) ओमकार अजित जिरगे नाते : नातू , वय :10 5) आरती अजित जिरगे नाते : नात , वय :15 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 308 प्रमाणे नावे दाखल केली असे.