Ferfar #9529 · खडकेवाडा
कागल, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026
बाजूस दाखल केलेलं खातेदार नंदकुमार पांडुरंग पुंडे सुशिला मलगोंडा कोंडेकर सुशिला आनंदराव चौगुले यांनी आपल्या मालकीच्या मौजे खडकेवाडा ,ता.कागल जि.कोल्हापूर येथील खालील नमूद केलेल्या जमिनीचे गट नंबर १००२,१०२३,१९९ या गटाची विभाजन करणेबाबत इकडील कार्यालयाकडे दिलेल्या अर्जाचे चौकशी कामी सर्व संबधित मा.तहसीलदारसो कागल यांनी असले अधिकारास अनुसरुन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार मा.तहसीलदारसो यांनी क्रमांक आरटीएस/वाटप/एसआर/८४/२०२6दिनांक 2९/0९/2026 चा आदेश दिलेवरून विभाजन केले खालीलप्रमाणे
१) अमृत नंदकुमार पुंडे यांच्या वाटणीस मिळकती देणेत आलेली जमीन गट नंबर 1002 क्षेत्र 0.40 आर आकार 0.39 रु.पै
2) नंदकुमार पांडुरंग पुंडे यांच्या वाटणीस मिळकती देणेत आलेली जमीन गट नंबर 1023 क्षेत्र 0.37 आर आकार 3.25 रु.पै
3) जयश्री नंदकुमार पुंडे यांच्या वाटणीस मिळकती देणेत आलेली जमीन गट नंबर १९९ क्षेत्र 0.63 आर आकार 0.78 रु.पै
वरील प्रमाणे आदेश प्राप्त झालेने आदेशातील 1 ते 5 शर्तीस पात्र नोंद केली असे