Ferfar #3665 · लिंगनूर कापशी
कागल, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विठाबाई आण्णासो माळी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विठा आण्णासो माळी ऐवजी विठाबाई आण्णासो माळी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कागल यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कार्या/आरटीएस/राजपत्र/एस आर/223/2026 दि. 29/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/03/2026 ते 25/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-25153830 अन्वये विठा आण्णासो माळी ऐवजी विठाबाई आण्णासो माळी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .