सातबारा Watch

← जैन्याळ

Ferfar #2313 · जैन्याळ

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
268, 275, 311, 315
Talathi
अमृता अंकुश पोवार
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहुन देणार : श्री. हनुमान विकास सेवा संस्था मर्या. जैन्याळ लिहुन घेणार : शंकर धोंडीबा फराकटे ए.पु. यांनी सर्व्हे क्रमांक 315 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा श्री. हनुमान विकास सेवा संस्था मर्या. जैन्याळ यांचा बोजा र. रु. 1000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.