सातबारा Watch

← मुगळी

Ferfar #2358 · मुगळी

कागल, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
403, 408
Talathi
अमृता अंकुश पोवार
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/वाटप/एसआर/83/2026 आदेश दिनांक : 28/09/2026 वाटप पत्र मौजे मुगळी मधील गट क्र. ४०३ मध्ये खाते क्र. ३४ मधील खातेदार सावित्री कृष्णा नाईक, सुभाष कृष्णा नाईक, अनिता रघुनाथ मांगोरे, धोंडूबाई बाजीराव कुणकेकर, मालुबाई तुकाराम पाटील आणि मारुती विष्णू नाईक यांचे नावे असलेले क्षेत्र ०.६९.०० पो.खा. ०.०० आकार ५.८९ तसेच गट क्र. ४०८ मध्ये खाते क्र. ५९ मधील खातेदार सावित्री कृष्णा नाईक, सुभाष कृष्णा नाईक, अनिता रघुनाथ मांगोरे यांचे नावे असलेले क्षेत्र ०.०२.०८ पो.खा. ०.०० आकार ०.१७ व खाते क्र. २३० मधील खातेदार धोंडूबाई बाजीराव कुणकेकर यांचे नावे असलेले क्षेत्र ०.०२.०८ पो.खा. ०.०० आकार ०.१७ व खाते क्र. २८८ मधील खातेदार मालुबाई तुकाराम पाटील यांचे नावे असलेले क्षेत्र ०.०२.०८ पो.खा. ०.०० आकार ०.१७ तसेच खाते क्र. ३०६ मधील खातेदार मारुती विष्णू नाईक यांचे नावे असलेले क्षेत्र ०.०२.०८ पो.खा. ०.०० आकार ०.१७ बाबत सर्वांचे संमतीने व सारस-निरस आपआपसात वाटप केलेबाबत मा. तहसीलदारसो कागल यांचे कडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आदेश क्र./वाटप/एस.आर./८३/२०२६ दि.२८/०९/२०२६ ने खालील प्रमाणे वाटप केले, गट क्र. ४०३ क्षेत्र १.३८१७ आकार १.३३ मध्ये सुभाष कृष्णा नाईक यांचे नावे ०.३४.५० पोट खराब ०.०० व मयुरेश मारुती नाईक यांचे नवे क्षेत्र ०.१७.२५ पोट खराब ०.०० तसेच स्वप्निल मारुती नाईक यांचे नावे क्षेत्र ०.१७.२५ पोट खराब ०.०० तसेच गट क्र. ४०८ क्षेत्र ०.०८.३२ मध्ये सुभाष कृष्णा नाईक यांचे नावे ०.०४.१६ पोट खराब ०.०० व मारुती विष्णू नाईक यांचे नावे ०.०४.१६ पोट खराब ०.०० यांचे नावे जमिनीचे विभाजन करण्याबाबत वरील आदेश प्राप्त झालेने नोंद केली.