Ferfar #2382 · नंदयाळ
कागल, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-09-2026
लिहुन घेणार : श्री भावेश्वरी वि का स विकास सेवा संस्था मर्यादित नंद्याळ, मु पो नंद्याळ ता कागल जि कोल्हापूर ४१६२१८
लिहुन देणार : लक्ष्मण बाळु करगार रा. नंदयाळ यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 261,301/ब क्षेत्र 3.6600 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.