Ferfar #2271 · बाळिक्रे
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/पै
- Talathi
- योगेश आप्प्पासाहेब माळी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : श्री हुतात्मा करवीराय्या स्वामी वि का स सेवा संस्था मर्या कापशी, मु पो कापशी ता कागल जि कोल्हापूर ४१६२१८
लिहुन देणार : बबिता बापु रक्ताडे रा. बाळिक्रे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 67/पै./2 क्षेत्र 0.8000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.
67/पै./2