सातबारा Watch

← वडगांव

Ferfar #2362 · वडगांव

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
368, 370, 566/1, 566/2
Talathi
राहुल पुंडलिक पाटील
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : श्री गणेश विकास सेवा संस्था मर्या. वडगांव लिहून घेणार : आनंदा दत्तात्रय दिवटणकर यांनी सर्व्हे क्रमांक : 368 तपशिल : शंकर , बापूराव , आनंदाराव व सदाशिव बा प्रत्येकी श्री गणेश विकास वडगाव सो सा मर्या वडगाव र रु 100000 बोजा नोंद - 1033 सर्व्हे क्रमांक : 370 तपशिल : आनंदराव बाबत श्री गणेश विकास सेवा संस्था मर्या वडगाव यांचा बोजा र.रु.100000/- - 1033 पांडुरंग बाबत श्री गणेश विकास सेवा संस्था मर्या वडगाव यांचा बोजा र.रु.100000/- - 1033 बापूराव बाबत श्री गणेश विकास सेवा संस्था मर्या वडगाव यांचा बोजा र.रु.100000/- - 1033 शंकर बाबत श्री गणेश विकास सेवा संस्था मर्या वडगाव यांचा बोजा र.रु.100000/- - 1033 सदाशिव बाबत श्री गणेश विकास सेवा संस्था मर्या वडगाव यांचा बोजा र.रु.100000/- - 1033 सर्व्हे क्रमांक : 566/1 तपशिल : आनंदा दिवटणकर , शंकर दिवटणकर ,बापुराव दिवटणकर ,सदाशिव दिवटणकर यांचा बाबत श्री गणेश विकास सेवा संस्था मर्या वडगांव र. रु. 100000/- - 1033 सर्व्हे क्रमांक : 566/2 तपशिल : आनंदा,शंकर,बापुराव,सदाशिव बाबत गणेश विकास वडगाव सो सा मर्या वडगाव र रु 100000/- - 1033 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दि. 05/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.