सातबारा Watch

← आदमापुर

Ferfar #3936 · आदमापुर

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
उमाकांत व्यंकट आदटराव
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट)शाखा मुदाळ तिट्टा शाखाधिकारी समीर शंकर शिंदे-लिहून घेणार गहाणखत लिहुन देणार : सुजित सुरेश पाटील रा. आदमापुर यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2756-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजित सुरेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : केरबा रामचंद्र पाटील-मान्यतादार/जामीनदार (खाता क्रमांक :- ) ,