सातबारा Watch

← मुदाळ

Ferfar #6655 · मुदाळ

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
426
Talathi
उमाकांत व्यंकट आदटराव
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मौजे मुदाळ ता.भुदरगड येथील खातेदार तानाजी महादेव पाटील यांनी वर्दी अर्ज दिलेवरून मुदाळ येथील गट नं 426 एकूण क्षेत्र 0.12 हे. आर पैकी जमिनीचे मूळ खातेदार दिनकर ज्ञानू पाटील यांनी 0.02 हे.आर क्षेत्र रजिस्टर खरेदी दस्त र द न 2512/2004 दि.27/07/2004 रोजी खरेदी पत्राने तानाजी महादेव पाटील यांना खरेदी दिले परंतु सदर खरेदीपत्राची नोंद अद्यापही ७/१२ पत्रकी झालेली नसलेने. दिनकर ज्ञानू पाटील यांचे मृत्यू नंतर त्यांचे वारस यांनी सदर जमीन मधील 0.04 हे.आर क्षेत्र सागर संभाजी पाटील यांना व 0.08 हे.आर क्षेत्र राजश्री दत्तात्रय पाटील आणि वैशाली पांडुरंग पाटील यांना खरेदी दिले. वर्दी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्र अन्वये सागर संभाजी पाटील यांचे हिस्सेपैकी 0.01 हे.आर क्षेत्र व वैशाली पांडुरंग पाटील यांचे हिस्सेपैकी 0.01 हे.आर क्षेत्र हे तानाजी महादेव पाटील यांच्या नावे दाखल करणेस नोंद दाखल ता.म मान्यतादार- राजश्री दत्तात्रय पाटील