Ferfar #6657 · मुदाळ
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 517
- Talathi
- उमाकांत व्यंकट आदटराव
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : श्री भीम विकास सह सेवा संस्था मर्या, मुदाळ
लिहून घेणार : शहाजी दत्तात्रय पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 517 तपशिल : दिनांक 10/07/2020 रोजी श्री भीम विकास सह सेवा संस्था मर्या चा पिराजी निवृत्ती सुतार यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 5564
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.