सातबारा Watch

← वाघापूर

Ferfar #6426 · वाघापूर

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1549, 1558
Talathi
कमल दादासो जाधव
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मा.तहसीलदारसो भूदरगड याचे आदेश क्र.आरटीएस/कावि/976/2026 दिनांक 21/08/2026 मौजे वाघापूर येथील 8अ खाते क्र.961 गट क्र.1558,1549 मधील फेरफार क्र.1035 नुसार मुली मुक्ताबाई लक्ष्मण कुंभार,आनुबाई सदाशिव कुंभार,सावुबाई बापू कुंभार,ताराबाई परशराम कुंभार,राईबाई तुकाराम कुंभार,विठाबाई बापू कुंभार,बहिणाबाई कुंडलिक कुंभार,आंबूबाई बापू कुंभार यांची नावे 7/12 चे मालक सदरी दाखल करणेसाठी नोंद केली.