सातबारा Watch

← वाघापूर

Ferfar #6429 · वाघापूर

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
कमल दादासो जाधव
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्री राम विकास सह.सेवा संस्था मर्या.वाघापूर लिहून घेणार : जोतिराम शंकर वाघमोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 176 तपशिल : दिनांक 14/01/2021 रोजी श्रीराम विकास सेवा संस्था मर्या वाघापूर चा शिवाजी तुकाराम वाघमोडे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 5442 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.