Ferfar #5918 · कुर
भुदरगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : श्री.भैरव वि,का,स(विकास) सेवा संस्था मर्या कुर ता,भुदरगड जि.कोल्हापूर 416209, कुर ता,भुदरगड जि.कोल्हापूर 416209
लिहुन देणार : हौसाबाई कृष्णात देसाई रा. कुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 115,118,219,314,697 क्षेत्र 0.8050 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.