Ferfar #1113 · खापरेवाडी
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 268
- Talathi
- एस एस पाटील
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : जय शिवराय विकास सेवा संस्था मर्या , उंदरवाडी
लिहुन देणार : दयानंद साताप्पा गोजारे रा. खापरेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 268 क्षेत्र 0.82 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकरारची प्रत दप्तरी दाखल असे.