सातबारा Watch

← खापरेवाडी

Ferfar #1114 · खापरेवाडी

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
310
Talathi
एस एस पाटील
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 मा.तहसीलदार यांच्या क्र/आरटीएस/कलम ८५/एस आर/५२/२०२६ ,दिनांक- ३१/०८/२०२६ चे आदेशान्वये मौजे -खापरेवाडी येथील खातेदार दत्तात्रय तुकाराम हळदकर यांच्या नावे दाखल असलेल्या जमिनीचे मे.तहसीलदारसो भुदरगड यांचेकडील वरील नमुद आदेशाने म.ज.म कलम ८५ ने खालीलप्रमाणे वाटप आदेश झाल्याने त्याप्रमाणे ७/१२ पत्रकी दुरुस्तीसाठी नोंद केली असे. अ.क्र. गावाचे नाव गट क्रमांक. क्षेत्र हे.आर. ७/१२ सदरी दाखल करावयाचे नाव पैकी प्रत्यक्ष वाटणीस आलेले क्षेत्र ह.आर. 1 खापरेवाडी ३१० ०.५४२० राजश्री दत्तात्रय हळदकर ०.५४२० खालील शर्तीस अधीन राहून, १.संबधित हिस्सेदार यांची स्वखर्चाने मोजणी फी भरून हद्दी कायम करून घेणेत यावी. २. वाटप कमाल जमीन धारणा कायदा आणि तुकडे बंदी तुकडे जोड कायद्यातील तरतुदीस पात्र राहून मंजूर करणेत येत आहे. ३.वाटप मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ मधील तरतुदीस पात्र राहून करणेत येत आहे. ४.इतर हक्कातील शेरे कायम ठेवणेत येत आहे. ५.सदर आदेशाने कोणत्याही कायद्याचा भंग होत असलेस सदराचा आदेश रद्द समजनेत येईल . ६.हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ मधील तरतुदीप्रमाणे पात्र राहून मंजूर करणेत येत आहे. वरीलप्रमाणे ७/१२ पत्रकी दुरुस्तीसाठी नोंद केली असे .