सातबारा Watch

← टिक्केवाडी

Ferfar #2916 · टिक्केवाडी

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
902, 988
Talathi
एस एस पाटील
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : श्री विठ्ठल विकास सेवा संस्था टिक्केवाडी, ता. भुदरगड लिहुन देणार : शिवाजी धुळाप्पा जांभळे रा. तीक्केदवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 902, 988 क्षेत्र 0.85 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.