सातबारा Watch

← बसरेवाडी

Ferfar #967 · बसरेवाडी

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
103, 150/अ, 150/क, 154
Talathi
रूपाली एकनाथ भांदीगरे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/कावि/१२४०/२०२६ आदेश दिनांक : 30/09/2026 बाजूस दाखल केले जमिनीबाबत अर्जदार नम्रता सचिन मुरारी यांनी मौजे बसरेवाडी येथील गट नं. १०३, १५० अ, १५० क, १५४ च्या ७/१२ पत्रकी इतर हक्कात असलेले वारस सुनंदा दिनकर दळवी, सुवर्णा शिवाजी आमते, सुजाता विश्वास बोरडेकर, संगिता संजय आंबाडे, आनंदी दिनकर दळवी यांची नोंद असलेली नावे कमी करून ती मालक सदरी दाखल करणेबाबत तहसिलदार कार्यालय, भुदरगड येथे अर्ज केला होता. त्यानुसार तहसिलदार कार्यालय, भुदरगड यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/१२४०/२०२६ दि. ३०/०९/२०२६ चे तहसिलदार भुदरगड यांचे आदेशानुसार मौजे बसरेवाडी येथील गट नं. १०३, १५० अ, १५० क, १५४ या जमिनीचे ७/१२ चे इतर हक्कात असलेले वारस सुनंदा दिनकर दळवी, सुवर्णा शिवाजी आमते, सुजाता विश्वास बोरडेकर, संगिता संजय आंबाडे, आनंदी दिनकर दळवी यांची इतर हक्कात असलेली नावे कमी करून ती मौजे बसरेवाडी येथील ८ अ खाते नं. ४७ व १९६ चे गट नं. १०३, १५० अ, १५० क, १५४ चे मालक सदरी दाखल करणेस आले आदेशाने नोंद दाखल केली असे.